आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:कचऱ्याचे ढीग न उचलल्यास कारवाई करणार

नगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरांत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली आहे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. सध्या शहरामध्ये साथीच्या आजाराचे प्रमाण ही वाढत आहे.

मनपा घनकचरा विभाग व कचरा संकलन ठेकेदाराने संयुक्तपणे नियोजन करून शहरातील कचऱ्याचे ढीग येत्या आठ दिवसांमध्ये उचलावे त्यानंतर जर कचऱ्याचे ढीग दिसल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अस इशारा विभागाच्या बैठकीत उपमहापौर गणेश भोसले यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...