आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार’:समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांचा पुढाकार

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजच्या तरुणपिढीला भावत आहेत. त्यामुळे आजही अनेक लोक शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. नगरमध्ये विविध शाखांच्या माध्यमातून पक्षाची बांधणी करू. तपोवन रोड उपनगराचा वाढता विकास होत असताना त्या भागातील प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

ढवणवस्ती, तपोवन रोड येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख कदम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, संदीप दातरंगे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...