आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतमालाची विक्री करता येणार:वांबोरीत शेतमाल तारण कर्ज योजनेला सुरुवात

नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वांबोरी उप बाजारात कृषी उत्पन्न मंडळाच्या वतीने शेतमाल तारण कर्ज योजनेला सुरुवात झाली. योजनेचे लाभार्थी बाबासाहेब भिडे यांना या योजनेंतर्गत प्राधिकृत अधिकारी एस. ए. पावले व वखार महामंडळ साठा अधीक्षक के. आर. देवकाते यांच्या हस्ते धनादेश सुपूर्त करण्यात आला.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे, डी. सी. नागरगोजे, बी. ए. जरे, भानुदास नवले, किसन जवरे, नितीन बाफना प्रशांत नवले, नितीन नवले उपस्थित होते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना माल वखार महामंडळ येथे साठवून ठेवता येईल. त्यावर सहा टक्के प्रमाणे १८० दिवसांसाठी ७५ टक्के कर्ज घेऊन शेतमालाची विक्री करता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...