आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:पाथर्डीत भाजपकडून अजित पवारांचा निषेध

पाथर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराज की जय, राजे संभाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या अजित पवारांचे करायेच काय खाली डोके वर पाय.., अशी घोषणाबाजी तहसील कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी केली.

अजित पवारांचा निषेध करुन निवेदन तहसीलदार शाम वाडकर यांना आमदार मोनिका राजळे व भाजप प्रदेश सचिव मनोज पांगरकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी गोकुळ दौंड, शुभम गाडे, नंदकुमार शेळके, अमोल गर्जे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...