आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:अमरधामातील प्रश्न टप्प्याटप्प्याने‎ मार्गी लावू : आमदार संग्राम जगताप‎

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नालेगाव अमरधाम मधील विविध प्रश्न प्रलंबित‎ होते ते प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नियोजन‎ केले आहे. त्यानुसार लोकसहभागातून विद्युत दाहिनीचे‎ काम पूर्ण केले आहे. तिथे दर्जेदार पद्धतीची स्टाइल‎ बसवण्यात आली आहे.

आता अंत्यविधीसाठी जाळ्या‎ बसवण्याचे काम सुरू आहे. या परिसरात‎ काँक्रिटीकरणाचे कामही सुरू केले जाणार आहे,‎ आदींसह विविध प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे‎ काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करू, अशी माहिती आमदार संग्राम‎ जगताप यांनी दिली. नालेगाव अमरधाम मधील विविध‎ विकास कामांची पाहणी आमदार जगताप यांनी केली.‎

बातम्या आणखी आहेत...