आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बुलेटच्या धडकेत वृद्ध महिलेचा झाला मृत्यू

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलेटने धडक दिल्याने वृध्द महिलेचा मृत्यू झाला. निर्मला सदाशिव मोरे (वय ६२, रा. बुरूडगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. हा अपघात १८ नोव्हेंबर रोजी नगर-दौंड रोडवरील शितल हॉटेलजवळ झाला असून याप्रकरणी ३ डिसेंबर रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

आशिष शेळके (रा. गुणवडी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मयत निर्मला मोरे यांचा मुलगा प्रवीण सदाशिव मोरे (वय ४१ रा. बुरूडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...