आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:दिव्यागांसाठी आज अनामप्रेम स्पर्धा महोत्सव

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मिशन पॅरा ऑलिम्पिकसाठी अनामप्रेम, अहमदनगर संस्थेच्या वतीने अंध - अपंग , अस्थिव्यंग - मूकबधिर विद्यार्थी - विद्यार्थिनी यांच्यासाठी बुधवारी (४ जानेवारी) करिता मैदानी व बौद्धिक स्पर्धा महोत्सवाचे आयोजन नगर येथे करण्यात आले आहे.

नागापूर एमआयडीसी येथील सिद्धी लॉन येथे व जिमखाना मैदान येथे या स्पर्धा होत आहेत. बुधवारी सकाळी १० वाजता खासदार सुजय विखे, आंतरराष्ट्रीय स्वीमर निकेप दलाल, राजश्री पाटील, उद्योजक जयराम बेरड, निनाद टिपूगुडे, सुहास भिंगारे,श्रीहरी टिपूगुडे यांच्या हस्ते स्पर्धा महोत्सवाचे उद्घाटन होईल.

बातम्या आणखी आहेत...