आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:मनपा कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगासाठी निवदेन

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिकेतील कायम कामगारांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, ३०५ व ५०६ सफाई कामगारांना तातडीने लाड व बर्वे कमिटीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काने नेमणुका देण्याबाबत राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना महापालिका कामगार युनियनच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या प्रश्नांबाबत लवकरच बैठक लावून दोन्ही विषय मार्गी लावण्याचे आश्वासन महसूलमंत्री विखे यांनी दिल्याचे अध्यक्ष अनंत लोखंडे, यांनी सांगितले. यावेळी सचिव आनंदराव वायकर, गुलाब गाडे, आयुब शेख, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, अमोल लहारे, बाबासाहेब राशीनकार, भिवसेन घोरपडे आदींसह कामगार युनियनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...