आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:अगस्ति बिगरशेती पतसंस्थेचे धुमाळ यांची विशेष वसुली विक्री अधिकारीपदी नियुक्ती

अकोले4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अगस्ति ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकोले या पतसंस्थेचे सहव्यवस्थापक प्रशांत रावसाहेब धुमाळ यांची विशेष वसुली व विक्री अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.या नियुक्तीचे पत्र सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिले.

प्रशांत धुमाळ यांच्या या निवडीबद्दल अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, बाळासाहेब भोर, तुकाराम उगले, देवराम गायकर, अकोले तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय पोखरकर, वसंत धुमाळ, अनिल गायकवाड, अनिल गायकर, अनिल कोळपकर, सुरेश देशमुख, भागवत भोर, जिल्हा बँक अकोल्याचे शाखाधिकारी शांताराम धुमाळ, सुरेश धुमाळ, आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...