आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:केडगाव लिंकरोडवर तरूणावर हल्ला

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरूणावर तलवारीने हल्ला करून त्याला जखमी केले. योगेश दिलीप पाटील (वय ३४ रा. भूषणनगर, केडगाव) असे जखमी तरूणाचे नाव आहे.

त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या चुलत मेव्हणीसह तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी केडगाव उपनगरातील लिंक रोडवर ही घटना घडली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...