आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महोत्सव:नंदनवन लॉन येथे 21 व 22 रोजी आयुर्वेद महोत्सव

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य सुसंवाद स्वास्थ मंत्र अंतर्गत आयोजित आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन २१ व २२ जानेवारी रोजी नंदनवन लॉन येथे आयोजित करण्यात आले आहे.

आयुर्वेदाच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होते. कोविडच्या काळामध्ये देशात आयुर्वेदाचा रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी झाला आहे. आयुर्वेदाचा सुसंवाद होण्यासाठी आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती आयुर्वेद रिसेलर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शेखर खोले यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...