आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात भुसार मालाच्या मोंढ्यावर बाजरीला प्रतिक्विंटल सरासरी दोन ते अडीच हजारांचा भाव मिळत होता. वांबोरी उप बाजारात मंगळवारी बाजरीला २ हजार २०० ते ३ हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला.
२५ नोव्हेंबरला बाजरी २३०० ते २९०० प्रतिक्विंटल दराने विक्री झाली होती. परंतु, हा भाव स्थिर न राहता दोन हजारांच्या आत घसरला होता. तर सोयाबीनचे दर ५ हजार ४०० ते ५ हजार ५०० पर्यंत स्थिर आहे. गहू २ हजार ३५० ते २ हजार ७५०, मका १ हजार ७५१ ते २ हजार प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.