आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल आनंद मेळावा:बालआनंद मेळाव्यातून एकमेकांप्रती‎ स्नेहभावना वाढण्यास मदत : प्राचार्या जावळे‎

राहुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाल आनंद मेळाव्यातून एकमेकांप्रती‎ स्नेहभावना वाढण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन‎ मांजरी येथील आर्य अकॅडमी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या‎ प्रतिभा जावळे यांनी केले.

तालुक्यातील मांजरी येथे‎ आर्य अकॅडमीचा बाल आनंद मेळावा उत्साहात झाला.‎ या कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित पालकांच्या हस्ते‎ करण्यात आले.यावेळी आयोजित विविध कार्यक्रमात‎ विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. संस्थेचे‎ अध्यक्ष कृतवर्मा जाधव यांनी उपस्थित पालकांचे‎ आभार मानले.या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका,‎ शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...