आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:नेवाशाचे बाळासाहेब वाघ व कुटुंबियांचा गडाख गटात प्रवेश

नेवासे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपाचे माजी नगरसेवक इंजिनिअर सुनील वाघ यांचे बंधू बाळासाहेब वाघ यांनी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली गडाख गटात प्रवेश केला. यापुढे नेवासे शहर व परिसरात आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असे वाघ यांनी स्पष्ट केले.

आमदार गडाख म्हणाले, बाळासाहेब वाघ व त्यांच्या कुटुंबीयांनी नेवासा शहर विकासासाठी आमच्याबरोबर काम करण्याचे ठरवले आहे. ही बाब निश्चितच अभिनंदनिय आहे. शहर विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू शहर विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू विकासकामे मार्गी लावू. याप्रसंगी सुभाष वाघ, बाळासाहेब वाघ, पोपटराव वाघ, भाऊसाहेब वाघ, प्रकाश वाघ, ज्ञानेश्वर वाघ, संदीप वाघ, अनिल वाघ, ॲड प्रदीप वाखुरे, राजेंद्र मापारी, संजय थोरात, ज्ञानदेव गाडे, माऊली गाडे, दत्तात्रय गाडे, ज्ञानेश्वर गाडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...