आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:बाळासाहेबांची शिवसेनेच्या तालुकाध्यक्षपदी सुरेशराव डिके ; बाळासाहेब पवार यांची बढती

नेवासे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे) गटाच्या तालुकाध्यक्षपदी जैनपूर गावचे सरपंच सुरेशराव डिके यांची शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र देवकर यांनी नियुक्तीपत्र देऊन नुकतीच निवड केली. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे) गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी निंभारी येथील शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख असलेल्या बाळासाहेब पवार यांना जिल्हासंपर्क प्रमुखपदी बढती देण्यात आली असून भगवानराव गंगावणे यांची उपजिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे खासदार सदाशिव लोखंडे, शिर्डी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी अभिनंदन केेले.

बातम्या आणखी आहेत...