आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:विश्वासघात करुन दुचाकी पळविली

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वासघात करुन दुचाकी (एमएच २३ एक्यू ६११०) पळविल्याची घटना घडली असून या प्रकरणी फिर्यादी संदीप दिनकर जाधव (वय २६, रा. आंबेगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांनी गणेश गंगाधर बंडगे (रा. भानसहिवरा, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

त्यानुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तोफखाना पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...