आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षेत यश:भक्ती नेहे पूर्व शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयात प्रथम

संगमनेर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (पुणे) यांनी घेतलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत भक्ती नेहे या विद्यार्थिनीने जि. प. शाळेतून (निळवंडे, ता. संगमनेर) प्रथम क्रमांक पटकावला. शिक्षक अनिल कडलग यांनी घेतलेल्या सरावातून शाळेचे १९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले.

हर्षद भालेराव, अभिजीत भोसल, कार्तिक पवार, ओम बिडवे, समृद्धी आहेर, दर्शन पाचारणे, सार्थक केर, धनश्री पवार, प्रज्वल पवार, कल्याणी पवार, कार्तिकी गाडेकर, गौरी पवार, कार्तिक नितीन पवार , तन्वी चंद्रभान पवार, आर्यन पानसरे, कल्याणी पवार, साक्षी शिरसाठ, विनोद आहेर हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले.

बातम्या आणखी आहेत...