आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:नेवासे भाजपतर्फे पवार यांच्या वक्तव्याचा निषेध

नेवासेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खोलेश्वर मंदिर चौक नेवासे येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ नेवासे भाजपतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले व अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी नेवासे तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रताप चिंधे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार, देविदास साळुंके, प्रतीक शेजूळ, राजेश कडू, शिवाजी जाधव, गोरक्षनाथ बेहळे, सतीश गायके, सचिन भांड बापूसाहेब दारकुंडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...