आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान‎:जिल्हा कोषागार कार्यालयातील‎ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे रक्तदान‎

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा व कोषागार‎ दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला. प्रमुख अतिथी म्हणून‎ पोपटराव पवार, तर अध्यक्षस्थानी जिल्हा व कोषागार‎ अधिकारी भाग्यश्री जाधव-भोसले उपस्थित होत्या.‎

जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी‎ आंधळे, महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक विशाल‎ पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे,‎ स्थानिक निधी लेखापरीक्षाचे सहाय्यक संचालक‎ बाबासाहेब घोरपडे यांच्यासह लेखा व वित्त सेवेच्या‎ विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचारी,‎ सेवानिवृत्तीधारक उपस्थित होते. यानिमित्त रक्तदान‎ शिबिराचे कोषागार कार्यालयात आयोजन करण्यात आले‎ होते. या शिबिराचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्‍या‎ हस्‍ते करण्‍यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...