आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:नगरचे विकास कामांतून राज्यात ब्रॅण्डिंग

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकास कामांतून होत असलेल्या बदलत्या नगरचे प्रतीक आहे. चांगल्या विचाराचे व सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या नागरिकांनी एकत्रित येऊन शहर विकासाला चालना देऊ नगर शहरात विकास कामांतून व्यावसायिकांना चांगले वातावरण निर्माण झाले असल्यामुळे देशातील व परदेशीय ब्रँडचे दालने नगरमध्ये येत आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

बुरुडगाव श्रीरामनगर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा प्रारंभ जगताप यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बाेलत हाेते.

बातम्या आणखी आहेत...