आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:सिंधी समाजातर्फे वधू; वर परिचय संमेलन

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूज्य समाधान व सिंधी सोशल फॉर्म च्या वतीने नागपूर येथे २७ नोव्हेंबरला उच्च पदवीधर वधू-वर परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शंकर रंगलानी मोहन मंजनी आहे.

या मेळाव्यासाठी पंधरा नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी वधू-वरांना बरोबर आणणे आवश्यक आहे. अर्ज दाखल करण्यासाठी ७४४७६२६०६६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन किशोर कंत्रोड यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...