आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचय मेळावा:शिर्डीत उद्या शिंपी समाजाचा वधू-वर-पालक परिचय मेळावा

श्रीरामपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील समस्त शिंपी महाराष्ट्र समाजाचा ५१ वा राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळावा रविवारी, २० नोव्हेंबर रोजी साईपालखी निवारा, शिर्डी येथे होणार आहे.

मेळाव्यास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, माजी नगरसेविका मिनल खांबेकर, माजी पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली, डॉ. नारायण पाथरकर,मोहनलाल शिपा, नवनिर्वाचित अध्यक्ष संजीव तुपसाखरे, नंदकुमार कोसबतवार उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...