आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉक लागून मृत्यू:तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श झाल्याने बैलाचा मृत्यू

संग्रामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेकनामपूर रस्त्यावरील खेळ भोंगळ शिवारात तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून पातुर्डा येथील शेतकऱ्याच्या एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज ८ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

पातुर्डा येथील शेतकरी संतोष आनंदा पुंडे यांचे काका गजानन पुंडे हे आज दुपारी गट नंबर ९१ मधील शेतात बैल चारत असताना अचानक तुटलेल्या वीज प्रवाहीत तारांचा एका बैलाला स्पर्श झाला. या घटनेत बैलाचा जागीच मुत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...