आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:न्यू आर्ट्स मध्ये पत्रकार दिन साजरा

शेवगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांच्या हस्ते शेवगाव येथील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार सुनील आढाव, कैलास बुधवंत, सुभाष बुधवंत, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सचिन सातपुते, उपाध्यक्ष गणेश देशपांडे, रवी उगलमुगले, रामनाथ रुईकर, राम साळुंके, रेवनाथ नजन, अजय नजन, लक्ष्मण मडके, संतोष दारकुंडे, नरहरी शहाणे, रमेश चौधरी, संदीप देहाडराय, रावसाहेब मरकड, अलीम शेख, सी. एम. पाटील आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. सोपान नवथर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...