आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेली १९६ वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसुत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत प्रत्येक ग्राहकांच्या मनात विश्व निर्माण करणारे नाव म्हणजे चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स प्रा. लि. चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. म्हणजे बारामतीचे शुध्द सोने ही संकल्पना आम्ही घराघरात पोहचवली व यामुळेच आज आमचा कार्यविस्तार संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक येथे झाला आहे.
चंदुकाका सराफ म्हणजे दागिन्यांचं आपलं दुकान ही संकल्पना घेऊन अहमदनगर व संगमनेर परिसरातील ग्राहकांच्या सोयीकरीता उत्तमोत्तम आणि कलात्मक दागिन्यांचे प्रदर्शन अकोलेकरांकरिता आयोजित केले आहे. सोने, चांदी व व हिर्यांच्या लक्षवेधी दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री अकोले (जि. नगर) येथे चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स प्रा. लि. यांचे वतीने १० ते १३ नोव्हेंबर या कालावधीत गजानन एजन्सीज, सारडा कॉम्प्लेक्स्, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, सारडा पेट्रोल पंप समोर, केजी रोड, अकोले येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये पारंपरिक व लेटेस्ट डिझाईन्सचे असंख्य सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने तसेच फॉर्मिंग दागिन ग्राहकांना पहायला व खरेदी करायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना आपले आवडते दागिने इएमआय योजनेंतर्गत खरेदी करता येणार आहेत.
तसेच कल्पतरू आणि गोल्ड ट्री योजनेतील रु ३००० च्या गुंतवणुकीवर चांदीचे नाणे हमखास भेट मिळणार आहे. याशिवाय जुन्या दागिन्यांवर विना घट या ऑफर्सचा लाभही घेता येणार आहे. प्रत्येकाला मोहात पाडीतल अशा अप्रतिम सोन्याच्या व हिरेजडीत दागिन्यांच्या प्रदर्शनाला आवर्जून भेट देवून लखलखत्या अलंकारांच्या प्रेमात पडा असे आवाहन चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स प्रा. लि. यांचे वतीने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.