आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:श्रीरामपुरात ख्रिस्त जयंती निमित्त मिरवणूक उत्साहात

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्रिस्त जयंती निमित्ताने येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा संपूर्ण श्रीरामपूर शहरात रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी सायंकाळी संत लोयोला चर्च, कॉलेज रोड येथून बाळ येशू जन्म देखाव्याची मिरवणूक काढण्यात आली होती.

याप्रसंगी लोयोला सदनाचे प्रमुख धर्मगुरू फादर गायकवाड, सुनिल गायकवाड, संत झेवियर इंग्लिश मेडीयमचे प्राचार्य टायटस, फादर अनिल चक्रनारायण, डि पाॅलचे फादर थाॅमस, टिळकनगर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू मायकल वाघमारे, संजय पठारे, संजय पंडीत, तसेच संतलूक हाॅस्पिटल, कानोसा होस्टेल, टिळकनगर येथील सर्व सिस्टर्स तसेच पास्टर राजेश कर्डक, आण्णा अमोलिक, सतिश आव्हाट, विजय खाजेकर, रावसाहेब त्रिभुवन, सचिन चक्रनारायण, योसेफ वडागळे, सुभाष खरात, योगेश ठोकळ, अशोक त्रिभुवन व आॅल पास्टर फेलोशिप सर्व पाळक व त्यांची कमिटी सभासद मिरवणुकीत सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...