आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता मोहीम:भारतीय डाक विभागातर्फे फिट इंडिया फ्रीडम रन व किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर भारतीय डाक विभागाच्या वतीने रविवारी सकाळी ८ वाजता भुईकोट किल्ला येथे फिट इंडिया रन ३.० व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. डाकघर अधीक्षक हनी गंजी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोस्टमास्तर संदीप कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली या विशेष रन चे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी केडगावचे पोस्टमास्तर संतोष यादव, बापू तांबे, तान्हाजी सूर्यवंशी, देवेन शिंदे, अनिल धनावत, सविता ताकपेरे, शुभांगी मांडगे, मिलिंद भोंगळे,अभिमन्युकुमार यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...