आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस खरेदी शुभारंभ:विजयादशमीच्या मुहुर्तावर कापूस खरेदीला प्रारंभ

शेवगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारुतराव घुले पाटील जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्था मर्यादित शेवगाव संस्थेच्या विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर उध्दव महाराज सबलस व आमदार चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते कापूस खरेदी शुभारंभ झाला.

आजचा भाव प्रति क्विंटल ८ हजार १११ रुपयेप्रमाणे जाहीर करण्यात आला. यावेळी काकासाहेब नरवडे, जिनिंगचे अध्यक्ष अॅड. शिवाजी दसपुते, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष चंद्रकांत निकम, राष्ट्रवादीचे संजय कोळगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास नेमाने, गंगाधर चोपडे, नाना मडके, बबेराव भालसिंग, राजेंद्र भराट, बप्पासाहेब पावशे, नाना मोटकर, रोहिदास कणसे, कापूस खरेदीदार शेख रहीम, कापुस विक्रेते शेतकरी सिताराम झाडे, पाराजी नजन, विलास लोखंडे, मच्छिंद्र महाराज पानकर, संभाजी काळे, अशोक वाघ, बन्सी पवार, राहुल सावंत व गोकुळ पठाडे व इतर कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...