आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शेवगाव तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी तक्रार

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे २०१०-२०११ मध्ये झालेल्या वाळू लिलावातील, वाहतूक पासची सत्यता पडताळणीची मागणी नंदकुमार मुंढे यांनी केली होती.

यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील गौन खनिकर्म अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तक्रारीबाबत महाराष्ट्र जमिन महसूल १९६६ च्या कलम ४८ (७) प्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...