आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:नागरिकांच्या तक्रारींचे निवारण 15 दिवसांत करावे : विखे‎

नगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांनी जनता दरबारात‎ दिलेल्या तक्रारींचे निवारण प्रशासकीय‎ यंत्रणांनी १५ दिवसांत करण्याचे निर्देश‎ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी‎ सोमवारी (६ मार्च) दिले. मंत्री विखे‎ यांनी राहुरी व राहाता येथे जनतेच्या विविध‎ समस्या व प्रश्न जाणून घेतले.

त्यावेळी ते‎ बोलत होते. जिल्हाधिकारी सिध्दराम‎ सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य‎ कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,‎ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी‎ संभाजी लांगोरे, जिल्हा अधीक्षक कृषी‎ अधिकारी शिवाजी जगताप, शिर्डी‎ उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,‎ तहसीलदार कुंदन हिरे आदी या वेळी‎ उपस्थित होते. खासदार डॉ. सुजय‎ विखे यांनीही जनतेच्या समस्या जाणून‎ घेतल्या.‎

बातम्या आणखी आहेत...