आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:मौलाना आझाद जयंती साजरी करण्याची मागणी

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे प्रथम शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांची जयंती महापालिकेत साजरी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेवक आसीफ सुलतान यांनी ही मागणी केली आहे.

महानगर पालिकेत राष्ट्रीय महापुरुषांचे व नेत्यांची जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम साजरे केले जातात. त्या कार्यक्रमांची सुची प्रसिद्ध करण्यात येते. या कार्यक्रमात स्व. मौलाना अबुल कलाम आज़ाद यांची जयंतीबाबत उल्लेख नाही. त्यामुळे ही मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...