आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:बालसुधार गृहातील विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित व गरजू घटकातील विद्यार्थ्यांचे पालन-पोषण करणाऱ्या नालेगाव येथील निरीक्षण व बालसुधारगृह मधील विद्यार्थ्यांना थंडीनिमित्त भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने दरवर्षी गरजू घटकांना थंडीनिमित्त ब्लँकेटचे वाटप केले जाते. या उपक्रमाचे हे ३५ वे वर्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...