आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाऊ वाटप:राहुरी खुर्द शाळेतील मुलांना खाऊ वाटप

राहुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी खुर्द ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्मलाताई मालपाणी यांनी जनहिताचे केलेले कार्य अस्मरणीय असल्याचे प्रतिपादन राहुरी पंचायत समितीचे उपसभापती प्रदिप पवार यांनी केले. राहुरी खुर्दच्या माजी सरपंच स्वर्गीय निर्मलाताई मालपाणी यांच्या स्मरणार्थ राहुरी खुर्द येथील शाळेला डजबीनचे वाटप तसेच मुलांना खाऊ वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मदनलाल मालपाणी, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी कुमावत, सुनिल कुमावत, माजी सरपंच निसार शेख, रफिक शेख, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...