आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:दिव्या पुजारी हिची आशियाई शुटिंगबॉल स्पर्धेसाठी निवड

राहुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी फॅक्टरी येथील दिव्या पुजारी तसेच प्रगती मागाडे (सांगली), पल्लवी राऊत (बुलढाणा) या विद्यार्थीनीची आशियाई महिला शुटिंगबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर येत्या एक व दोन जून रोजी स्पर्धा होणार आहे. आशिया खंडातील भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, यूएई, भुतान या सात देशांनी या स्पर्धेत भाग घेतला. भारतीय संघाची निवड चाचणी स्पर्धा अबोहर (जि. भटिंडा, पंजाब) येथे २५ ते २७ मार्च दरम्यान झाली. या स्पर्धेत दिव्याने महाराष्ट्राच्या शुटिंगबॉल संघाचे नेतृत्व केले.

बातम्या आणखी आहेत...