आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:नेवाशातील दत्त मंदिरास 21 हजारांची देणगी; कावरे व नांगरे यांचा उपक्रम

सोनईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासे शहरातील बाजार तळ येथील दत्त मंदिर बांधकामासाठी संत ज्ञानेश्वर देवस्थान नेवसाचे जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे व बहिरवाडीचे सरपंच आनंद नांगरे यांनी मंदिर बांधकामास मदत व्हावी, या भावनेतून मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा बाजार तळ येथील दत्त मंदिर बांधकामासाठी २१ हजार रुपयांची देणगी दिली. याप्रसंगी नगरसेवक संदीप बेहळे, प्रकाश गुणवंत,गणेश गायकवाड, पटेल आदी उपस्थित होते. मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासे शहर बाजार तळ येथे सुरू असलेल्या दत्त मंदिर बांधकामास आशिष कावरे व आनंद नांगरे यांनी दिलेली देणगी सर्वांना प्रेरणादायी अशी आहे, असे संदीप बेहळे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...