आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाथर्डी तालुक्यातील मढी येथील यात्रेच्या बाजारात पंजाबी संकरित ३ पैकी एक गाढव एक लाख रुपयांना विकले गेले. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगण राज्यातूनही मढीच्या बाजारासाठी व्यापारी येतात. या वर्षी बाजारात विशेषत: काठेवाडी गाढवांची टंचाई होती.
१७० गाढवेच शिल्लक काठेवाड (गुजरात)मधून पायी निघालेल्या मालकांची ३०० पैकी १३० गाढवे रस्त्यातच विकली गेली. त्यामुळे मढीच्या बाजारात येईपर्यंत १७० गाढवेच शिल्लक राहिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.