आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:वृध्दाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल‎

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृध्दाला मारहाण केल्याप्रकरणी तोफखाना‎ पोलिसांनी दोघांिवरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाळू‎ भिंगारदिवे (वय ५८ रा. बुध्दविहार, शेजारी,‎ मंगलगेट) असे जखमी वृध्दाचे नाव आहे.‎ त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.‎

त्यांची पत्नी लता बाळू भिंगारदिवे (वय ४७) यांनी‎ तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.‎ नासीर (पूर्ण नाव माहिती नाही, रा. इदगा मैदान,‎ नगर) व एक अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी अडीच‎ वाजेच्या सुमारास मंगलगेट परिसरात ही घटना‎ घडली. तोफखाना पोलिस तपास करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...