आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती करणार रास्ता रोको‎

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष‎ समितीच्यावतीने पेन्शनर्सच्या‎ विविध मागण्यांसाठी १५ मार्चला‎ रास्ता रोको आंदोलन करण्यात‎ येणार आहे, अशी माहिती संघटनेचे‎ नगर शहराध्यक्ष संजय मुनोत यांनी‎ दिली.

दरमहा किमान साडेसात‎ हजार पेन्शन व महागाई भत्ता लागु‎ करणे, पती-पत्नीस मोफत वैद्यकीय‎ सुविधा मिळावी, सर्वोच्च‎ न्यायालयाच्या निकालानुसार‎ भेदभाव न करता सर्वांना हयात‎ पेन्शन लागू करावी या मागणीसाठी‎ नगर शहरातील छत्रपती शिवाजी‎ महाराज पुतळ्याजवळ आंदोलन‎ करण्यात येणार आहे. आंदोलनात‎ एसटी माहमंडळ, वीज बोर्ड, साखर‎ कारखाने, बँकिंग क्षेत्र तसेच बिडी‎ कामगार सहभागी होणार आहेत,‎ असेही मुनोत यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...