आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेलापूर शिक्षण संस्थेच्या शेठ रामधनजी खटोड स्कुलचा वार्षिक कला, क्रिडा, सांस्कृतिक महोत्सव तसेच पारितोषिक वितरण समारंभ येत्या २१ डिसेंबर रोजी प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गणपतलाल मुथा असणार असून.या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष अशोक साळुंके,सचिव ऍड शरद सोमाणी,राजेंद्रप्रसाद खटोड,बापूसाहेब पुजारी,राजेश खटोड,भरत साळुंके,हरिश्चंद्र महाडिक,बाळासाहेब सिकची ,चंद्रशेखर डावरे, प्राचार्या डॉ गुंफा कोकाटे,प्राचार्य श्रीराम कुंभार,यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन रवींद्र खटोड,समन्वयक नवनाथ कुताळ प्राचार्या वैशाली कुलकर्णी यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.