आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:राहात्यात मुस्लिम बांधवाच्या हस्ते गणरायाची स्थापना

राहाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता शहरातील मुंजोबा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सदाफळ वस्ती येथे रियाज शेख यांच्या हस्ते गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली.मुंजोबा मित्र मंडळाच्या या या उपक्रमाबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले. आपल्या हस्ते गणरायाची स्थापना झाल्याने आनंद हा दिगुणीत झाल्याची भावना रियाज शेख यांनी यावेळी व्यक्त केली. शेख यांच्या हस्ते स्थापन केलेल्या गणपती बाप्पाची आरती त्यांच्याच हस्ते करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

मुंजोबा मित्र मंडळाचे अध्यक्ष समर्थ सदाफळ, उपाध्यक्ष अक्षय सदाफळ, तेजस सदाफळ, ऋषी सदाफळ, महेश सदाफळ, सौरभ सदाफळ, आकाश सदाफळ, ओम तांबे, महेश चौधरी, मनीषा तांबे, शोभा सदाफळ, मीना सदाफळ, जयश्री सदाफळ, अंजना सदाफळ, सुरेखा सदाफळ, संगीता सदाफळ, अनिता सदाफळ,संगीता सदाफळ, वर्षा चौधरी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...