आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:अर्बन बँकेवरील‎ निर्बंधांना मुदतवाढ‎

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अर्बन बँकेच्या‎ व्यवसायावरील निर्बंधांची मुदत‎ सहा मार्चला संपणार होती. रिझर्व‎ बँकेने निर्बंधांची मुदत सहा‎ जूनपर्यंत वाढवली असल्याचे पत्र‎ जारी केले आहे.

कर्जवाटपातील‎ अनियमितता व अफरातफरीच्या‎ आरोपांमुळे अर्बन बँकेवर‎ प्रशासकाची नियुक्ती करण्यात‎ आली होती. त्यामुळे बँकेच्या‎ व्यवहारावर निर्बंध घालण्यात‎ आले होते. या निर्बंधांची मुदत‎ सोमवारी (ता. ६) संपणार होती.‎ मात्र, ‘आरबीआय’ने त्यास पुन्हा‎ एकदा ३ महिन्यांची, म्हणजेच ६‎ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...