आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.