आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅकेट उघड:नगरमध्ये बनावट लग्न करणाऱ्या टोळीचे रॅकेट उघड ; पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या

श्रीगोंदे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट लग्न करून लुटणाऱ्या टोळीचे रॅकेट पोलिसांनी तीन दिवसात रॅकेट उघड केले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या. भानगाव येथील रामदास शिवाजी साबळे यांच्याशी लग्नाचा बहाणा करुन २ लाख ५० हजाराला फसवले. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात बनावट नवरीबाई सह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ६ जून रोजी भानगाव शिवारात घडली होती.

बातम्या आणखी आहेत...