आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिके धोक्यात:उसावरील लोकरी माव्यामुळे शेतकरी चिंतेत

कुकाणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानेश्वर साखर कारखाना कार्यक्षेत्रात उसावरील लोकरीमाव्याचे संकट गडद होत चालले आहे. उसाच्या शिवारांना या रोगकिडीचा फटका सहन करावा लागत आहे. भेंडे ,कुकाणे परिसरातील ऊस पिके धोक्यात आली आहेत.

भेंडे परिसरातील देवगाव, शहापूर, साैंदाळे, देडगाव,नजिकचिंचोली,भानसहिवरे,कुकाणे परिसरातील तेलकुडगाव, जेऊर हैबती, तरवडी, पाथरवाले, वडुले, अंतरवाली, चिलेखनवाडी, देवसडे,वाकडी, पिंप्रीशहाली, शिरसगाव, गोयगव्हाण, गेवराई, सुलतानपूर, खामगाव, वरखेड शिवारात उसाच्या फडांना लोकरीमाव्याची बाधा होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यंदा अधिक पावासाने हुमणीचा धोका टळला असला तरी लोकरी माव्याचे संकट उसावर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...