आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थिनीचा सत्कार

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने श्री शाहू विद्या मंदिर खडांबे (ता. राहुरी) येथील गुणवंत विद्यार्थिनी प्रणाली कल्हापूरे हिचा क्रेडिट अ‍ॅक्सिस बँकेची शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला.

संस्थेचे सचिव जे. डी. खानदेशे व विश्वस्त जयंत वाघ यांनी या प्रणालीचा सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक शहाजी देशमाने, जयसिंग नरोडे, आप्पासाहेब शिंदे, संजय रोकडे, अविनाश रामफळे, संदीप बांगर, राहुल जाधव, गणेश कुऱ्हे, प्रसाद साठे, सिकंदर सय्यद, संजय कल्हापुरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...