आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्विवाद वर्चस्व:बिरेवाडी ग्रामपंचायतवर आमदार थोरात गटाचा झेंडा

संगमनेर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पठार भागातील बिरेवाडी ग्रामपंचायतवर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. शेतकरी विकास मंडळाचे सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

बेरेवाडी ग्रामपंचायतमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, इंद्रजीत खेमनर, शिवाजीराव शेंडगे, पांडुरंग सागर, सुदामराव सागर, भास्करराव ढेंबरे, संतोष ढेंबरे, जालिंदर ढेंबरे, पोपट कारंडे, दत्ता गळंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाच्या सहा उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांत कढणे भागा, गळंगे तुळशीराम, शितल ढेंबरे, नान्नर पोपट, ढेंबरे नीलम, सागर जिजा यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...