आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:ग्राहकाकडून दुकानदाराची फसवणूक

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामगाराचा विश्वास संपादन करुन ग्राहकाने कापड व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी व्यावसायिक प्रदीप रामदास गाली (वय ४४, रा. पवननगर, भिस्तबाग) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयेश (पूर्ण नाव माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. सोहम बुटीक दुकानात ही घटना घडली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...