आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिर्थयात्रा:226 भाविकांना घडवली मोफत तिर्थयात्रा

श्रीगोंदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जनाई प्रतिष्ठानतर्फे २२६ भाविकांना मोफत तीर्थयात्रा घडवण्यात आली. यात श्रीक्षेत्र पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, अरण या तीर्थक्षेत्रांना भेट देण्यात आली. शेडगाव येथील जनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ धेंडे यांनी स्वखर्चाने गोरगरीब धार्मिक क्षेत्रातील वृध्द आणि तरुण वर्गाला दर्शन घडवून आणले.

या भाविकांना दर्शन घडवून आणण्यासाठी महेंद्र भाऊ रणसिंग, भाऊसाहेब गवळी, अरुण भदे, बिंटू भुजबळ, दादा गवळी, शंकर म्हेत्रे गणेश म्हेत्रे, सुभाष भदे, अंगद गोरे, महादेव बोरुडे, बापू करांडे, भाऊसाहेब माने, चंद्रकांत भदे, रामदास रसाळ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे होले यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...