आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार जाहीर:न्यू आर्ट्सला शासनाचा वनश्री पुरस्कार जाहीर

शेवगाव शहर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील न्यू आर्टस् कॉमर्स अॅन्ड सायन्स महाविद्यालयाला महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्काराबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा. आ. नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे, खजिनदार विवेक भापकर, अॅड. वसंतराव कापरे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...