आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच:अंजनापूरचे कोल्हे गटाचे आजी माजी सरपंच व कार्यकर्ते राष्ट्रवादीत

कोपरगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अंजनापूर येथील कोल्हे गटाचे आजी माजी सरपंचासह असंख्य कार्यकर्त्यांनी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यात सरपंच कविता गव्हाणे, अशोक गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे, काशिनाथ गव्हाणे, नानासाहेब गव्हाणे, कृष्णा गव्हाणे,अशोक गव्हाणे, एकनाथ गव्हाणे, खंडेराव गाडे, महेश गव्हाणे, भारत गव्हाणे, महेश गव्हाणे, सोमनाथ गव्हाणे, दादासाहेब गव्हाणे, राजेंद्र गव्हाणे, संजय गव्हाणे, दत्तू गव्हाणे, सुजित कोल्हे, संतोष गव्हाणे, रविंद्र गव्हाणे आदींचा समावेश आहे. या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार काळे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. अडीच वर्षात आमदार काळे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मतदार संघासाठी हजारो कोटींचा निधी आणला आहे. त्यामुळे अडीच वर्षापूर्वीचा मतदार संघ आणि आजचा मतदार यात बदल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...